आज काहीसे वेगऴेच झाले
माझे मन जुन्या आठवणीने भरून आले
मग काय पहिल्यांदा प्रेमाची कबुली दिली
त्या जागेला भेटून यावे असे वाटले
अपसुकच गाडीचे हँनङल तिकड़ वळालं
गाड़ी वरुण उतरताच समोर तिचे दर्शन झाले
मला वाटले देवानेच हे सर्व घडवून अणले
म्हणुन मी मनापसून त्याच आभार मानल
मी तिला पाहिल तिने मला पाहिल
मी पुढे जाणार इतक्यात आमच्या
मधी कोणी तरी अवतरल
तो दूसरा तीसरा कोणी नव्हता
माझ्याच मागच्या बाकावर बसणारा
आमच्याच वर्गातला माझाच मित्र होता
..................अविरत
९/१२/२०१०
११:१८ pm
Subscribe to:
Post Comments (Atom)
शाळा
त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...
-
एक बार वळून पाहिलेस, होश हरपले बेहोश मी एक बार वळून नजर मिळवलिस, नजरेत तूझ्या फ़क्त मी एक बार वळून भेटलो पुन्हा, गुलाबी क्षनात तू अन् मी एकदा...
-
प्रेम इतके अवघड का असत समजायला आणि उमजायला इतकं जड जड का असत असं काय असते त्यात कि तिला पाहताच मनामध्ये विचारांच काहूर माजत चार दोन भेटीमध्य...
-
तुझ्यासाठी पाऊस पडतो हा होऊनी बेभान स्पर्श करतो तुला वारा हरवूनी भान ओघळणारे थेंब गालावरती प्रयत्न् करती थांबण्याचा अस्तित्व विसरुनी स्वताचे...
No comments:
Post a Comment