प्रेम
जूनच्या सुरवातीलाच पावसाने हजेरी लावली आणि उन्हाने पोळलेल्या मनाला मग अचानक प्रेमळ माणसाची जाणीव झाली आणि हातात हात घालून फिरायला एका प्रेमाची गरज वाटू लागली आणि अचानक दोन ओळी आठवल्या .............
"थेंबा थेंबाने पावसाच्या अंग माझे शहारून गेले
आगमनाने तिच्या माझे प्रेम उजळून गेले "
प्रेम म्हटले कि प्रत्येकाच्या ओठावर नाजूक हसू आणि मनात गारवा निर्माण होतो. आणि पावसाळा म्हणजे जणू प्रेमाचाच ऋतू .निसर्गसौंदर्य न्याहाळताना अचानक आलेला पाऊस त्या अचानक आलेल्या पावसात तिचे ते भिजलेले रूप, पावसापासून वाचण्यासाठी तिची चाललेली ती धडपड वीज चमकताच मारलीली मिठी सारे कसे स्वर्गातील आनंद देणारे वाटते आणि प्रत्येकाला ते हवे हवे से वाटते.पण हे त्यालाच मिळते ज्याच्याकडे खरे प्रेम आहे पण जर कोणी हे सारे मिळावे म्हणून जर प्रेम करायला लागला तर "प्रेम" या भावनेलाच धक्का लावत आहे .प्रेम हे कधी ठरवून होत नाही तर ते व्हावे लागते. प्रेम कधी शब्दात सांगता येत नाही तर ते जाणवावे लागते ........प्रेम म्हणजे नक्की काय असते ते केल्याशिवाय कळत नाही.प्रेम हे कधीच एकाकडून होत नाही त्याला गरज असते ती जोडीदाराची मग तो जोडीदार कोणत्याही रुपात असला तरी त्याला त्याच्याशी काही घेणे देणे नसते .प्रेम एक भाषा आहे त्यात आस आहे जीवाला ओढ आहे ध्यास आहे आणि त्याग हि आहे पण हे आजकालची मुले-मुली हे सारेच विसरले आहेत प्रेम हि एक Fashion झाली आहे ती करते मग मी का नको अश्यांनी कधीच प्रेम होत नसते ते असते फक्त एक "आकर्षण " .प्रेम कोणावर,किती आणि कसे करावे हे अजून मुलांना समजलेच नाही. Picture पाहून यांना पण प्रेम म्हणजे एकदम साधे वाटू लागते १-२ वर्ष बरोबर फिरल्यावर मग यांना ते एक बंधन वाटू लागत,फास वाटू लागतो आणि मग एक मोठा प्रश्न उभा राहतो आता काय ?
प्रेमात एकमेकांना समजून घेणे फार महत्वाचे असते त्यात कोणताही स्वार्थ नसावा पुढच्या व्यक्तीचा आदर असावा पण आजचे प्रेम सारे उलटेच आहे "तू नाही तो दुसरी सही .........."हा आजचा फंडा आहे. एकमेकावर प्रेम करून तर प्रेम वाढते एकमेकांची मने जिंकणे हा तर प्रेमाचा आत्मा आहे. प्रेम कोणावर करावे हे जरी ज्याच्या त्याच्या मर्जीवर असला तरी प्रेमकोणावर करावे हि एक खासियत असली पाहिजे .प्रेम हि माणसाची गरज आहे तो किंवा ती या ना त्या स्वरूपाच्या रुपात एकमेकांना शोधात असतात.आपल्याला जी व्यक्ती अगदी हृदयापासून आवडते असे वाटते,कि या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करावं तर मग खुलम-खुला प्रेमाचा स्वीकार करा आणि नुसते प्रेम करू नका तर त्यात उभारी घ्या "तू समोर असलीस कि नुसताच तुला बघणं होत आणि तू नसताना तुझ्यासोबत जगणं होत "
चंद्रशेखर गोखलेंच्या या सुंदर कल्पनेतील "जगणं "चा अर्थ ज्या व्यक्तीबद्दल गवसतो त्याच्यावर मनापासून प्रेम करा.कारण ज्याला हा अर्थ गवसतो तो किंवा ती स्वतच्या धुंदीत असतात त्यांना कोणताही बंध अडकवत नसतो ......
तो 'तिच्यावर 'किंवा ती' त्याच्यावर ' मनापासून प्रेम करत असते कारण तो किंवा ती त्याच्यासाठी किंवा त्याच्यासाठी सर्वस्व असते .............

No comments:
Post a Comment