त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते
इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत
गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुधा आहे
पण आपण त्यात कशातच नाही,
आपण त्या गाईच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्षासारखे अगदी मुक्त आहोत
यांच्या शाळेत जरी बसलो असतो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते
खास एकट्याची त्या शाळेला वर्ग नाहीत भिंती नाहीत फळा नाही,
पण त्यातले शिकणे फार सुंदर असते .......
......................................शाळा या चित्रपटातून खास आपल्यासाठी
March 4, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
शाळा
त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...
-
हवी होती फक्त दोन अक्षरं पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म' 'म' म्हणजे मन माझं 'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी धु...
-
प्रेम जूनच्या सुरवातीलाच पावसाने हजेरी लावली आणि उन्हाने पोळलेल्या मनाला मग अचानक प्रेमळ माणसाची जाणीव झाली आणि हातात ह...
-
आमच्या कॉलेज मध्ये पहिल्यांदाच कोणीतरी आवडली रोज कटयावर बसयाची मी येताच मैत्रिणीनकडे पाहून गालात हास्याची खूप बरे वाट्याचे मग माझ्यासाठीच सा...
No comments:
Post a Comment