त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते
इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत
गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुधा आहे
पण आपण त्यात कशातच नाही,
आपण त्या गाईच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्षासारखे अगदी मुक्त आहोत
यांच्या शाळेत जरी बसलो असतो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते
खास एकट्याची त्या शाळेला वर्ग नाहीत भिंती नाहीत फळा नाही,
पण त्यातले शिकणे फार सुंदर असते .......
......................................शाळा या चित्रपटातून खास आपल्यासाठी
स्पंदन
एक प्रवास ...........
March 4, 2012
December 17, 2011
जिवाभावाची ..... माझी खिडकी !
काही काही गोष्टीची स्वताची अशी वेगळी ओळख असते .......स्वतंत्र अस्तित्व असते त्याचं.अश्याच काही गोष्टी आपल्या नकळत आपल्या आयुष्याचा भाग बनून जातात. तशीच माझ्याआयुष्यात माझ्या नकळत माझी सखी बनलेली माझी खिडकी.
अगदी लहानपणापासून जेव्हा काही कळत हि नव्हते त्यावेळेपासून माझ्या साथीला असणारी माझ्या लहानपणापसून.तिचे आणि माझे हळुवार बंध कधी जुळाले काही समजलेच नाही आणि अगदी नकळत माणसांच्या नात्यातला ओलावा अगदी आमच्या दोघांमध्ये हि निर्माण झाला.
शाळेत असताना तिच्या जोडीला बसून केलेला अभ्यास,कॉलेज च्या मोरपंखी दिवसातल्या त्या आठवणी आणि त्यामध्ये जागवलेल्या रात्री अगदी सगळ्याची म्हणजे सगळ्याची माझी हि सखी एकमेव साक्षीदार आहे. आयुष्यात मनाला झालेल्या वेदना,दुःख पचवण्यासाठी हिने दिलीली साथ अगदी शब्दांच्या पलीकडचीच.
गंमातीचा भाग म्हणजे मी जेंव्हा खिडकी मध्ये बसतो ना अगदी ऐसपैस.........मांडी घालून तेव्हा मला सगळी खालची वेगवेगळ्यातरेची माणसे,त्यांची पळापळ,भांडणे सगळे काही दिसते पण मजा म्हणजे मी कोणालाच दिसत नाही त्यामुळे मस्त पैकी timepass होऊन जातो आणि हे सगळे करताना हाताला चहाचा कप तोंडाला लावत दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो.
बदलत्या ऋतूतले निसर्गाचे रंग या खिडकीतून इतके काही अनुपम दिसतात कि बस ! बेधुंद पावसाचे थेंब हातावर झेलायला जी काही गंमत आहे ती काही औरच. थंडी मध्ये अंगावर पडणारा तो गार वारा आणि पौर्णिमाच्या रात्री दिसणारा तो चांदोमामा हे सारे पाहताना वेळे काळेचे भान हि राहत नाही ........
अशी जीव-भावाची सखी मिळ्याला भाग्य लागत !मी खूप लकी आहे त्या बाबतीत !!!
........आणि तुम्ही ?
July 6, 2011
मी कोण ?
सगळ्यांना मोठा प्रश्न पडला असेल ना कि ब्लॉग तर आहे पण ब्लॉग लिहिणाऱ्याचे नाव काय ?
हा हा हा हा
ओके tension नका घेवू मी चव्हाणांचा अविरत ,जन्माने सोलापूरकर पण सवयीने पुणेकर
कारण अहो आमचा जन्मच फक्त सोलापूरचा बाकी आम्ही लहानपणापासून पुण्यातच मोठे झालो आहे.
आमच्या वयाची २३ वर्ष ओलांडली असून सध्या संगणक शास्त्रामध्ये उच्च शिक्षण (P.G) कष्ट आम्ही करत आहोत
दिसायला तसा बरा आहे पण अजून तरी कोणत्या मुलीला आवडलो नाही असे म्हण्यापेक्षा आम्हालाच
कोणी आवडले नाही.
तसा एक विरंगुळा म्हणूनच मी २०१० मध्ये ब्लॉग चालू केला कारण आपल्या आजूबाजूला जे काही चालले
आहे ते कोठेतरी मांडावे अशी एक सुप्त इच्छा होती आणि ती या ब्लॉग मधून पूर्ण झाली.
मी लिहिलेले तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो आणि हो आवडले तर प्रतीक्रिया दयाला विसरू नका
हे माझे मलाच माझ्याबद्दल पडलेले काही प्रश्न आणि त्याची माझ्याकडून मिळालेली उत्तरे जसे आठवतील तसे लिहित जातो ........
१) माझ्या आयुष्याचे आयडॉल
माझे आई बाबा आणि आमचे छत्रपती शिवाजी राजे
२) माझी आई
हाडाची शिक्षिका पण तरही खूप प्रेमळ कष्टाळू कशाला नाय म्हणत नाय ती आपल्याला
(लहानपणी गणिते शिकवताना तिने मारलेली पिठाच्या हाताची चापट आज हि लक्षात आहे )
३) माझे स्वप्न
ते मला फक्त रात्रीच पडते आणि सकाळी बेड वरून उठताच अंघोळी बरोबर वाहून जाते
४) After ५ years मी कुठे असेल
पार्किंग ला BMW लावून स्वताच्या बंगल्यात सुंदर(त्या शिवाय लग्नच करणार नाही ) अश्या बायको बरोबर किचेन मध्ये कामात busy
५) मी कुठे मोठा झालो
आपल्या पुण्यातच हो म्हणजे सांगावी गावात
६) माझे मित्र
खूप सारे मित्र आहेत आपल्याला मैत्री करायला फार आवडते (पण मुलींशी नाही पटत आपले जास्त ) कारण त्या शिवाय जीवन मजेशीर नाही हो .....
७) missing someone
हा कभी कभी मेरे दिल मै ख्याल आता हे वो होती तो कैसा होता .........
८) माझे bedrrom
नेहमी आवरलेले clean आणि माझ्या कॉम्पुटर बरोबर त्याची ती शोभा खूपचं छान दिसते
९)माझे आवडते पुस्तक
खूप आहेत माझ्याकडे कपाट भरले आहे मी वाचलेल्या पुस्तकांचे आता त्यातून निवडणे खूप अवघड आहे
10) माझे आवडते खाद्य
खाण्याच्या बाबतीत मी पक्का पुणेकर आहे पण तरही त्यातल्या त्यात भात वरण, मासे, चिकन चा कुठला हि पदार्थ आपल्याला जाम आवडतो
११) माझा आवडता brand
wrangler ,levi's & zodiac
१२) माझ्या आवडीची वेळ
रात्री ११ नंतर
१३) माझा आवडता गायक आणि संगीतकार
खूप आहेत हो सांगता येणे म्हणजे अवघड आहे कारण संगीत हा आपला खूप वीक point आहे
१४) माझा आवडता नेता
राज ठाकरे आणि आपले शरद राव (भ्रष्ट असले तरही राजकारणाच्या बाबतीत त्यांचा हात कोणी धरणार नाही )

July 4, 2011
ज्यांच्या शिवाय हे जीवनच अधुरे आहे ..........................
![]() |
"समाजाच्या आरोग्यासाठी अविरत झटणारा असा डिप्लोमा Pharmacy ग्रुप ........"कारण त्याशिवाय यांना पैसे कसे मिळणार" |
![]() |
आमचे Pharmacists मंडळ |
Computer Doctor |
![]() | ||||||||||||
संगीत वादक निरंजन |
कुणालभाऊ |
![]() |
राहुल बहीरट उर्फ "काका " |
अर्धवटराव "हरिप्रसाद " |
सांगलीचा रजनीकांत "सुर्यकांत पाटील "
भोसले पाटील
![]() |
लंगोटी मित्र गिरीशदादा नागाने उर्फ "नागू " |
July 1, 2011
कर्माचा सिद्धांत
हिराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत "हे पुस्तक वाचनात आले अतिशय सुंदर असे हे पुस्तक कर्मा बदल खूप काही सांगून जाते. आपल्या कर्माची फळे आपल्याला कशी भोगावी लागतात ती नियती कडून कशी वसूल केली जातात आणि कोणी किती जरा मोठा असला तरी त्याला शेवटी कर्माचे फळ हे भोगल्या शिवाय सुटका नाही हे या पुस्तकात अगदी समर्पक उदाहरणे देवून पटवून दिले आहे गीतेची उदाहरणे तर फारच सुंदर आहेत . सगळयांनी आवर्जून वाचावे आणि त्या प्रमाणे आपल्या वागण्यात बदल करावा उगाच मिळालेल्या आयुष्याला दोष देत ते घालवण्या पेक्षा चांगले कर्म करून निदान पुढच्या जन्मात तरी चांगले आयुष्य मिळावे यासाठी प्रयतन करावे कारण जे आता आहे ते सगळे मागच्या जन्माचे भोग आहेत मग ते चांगले असो वा वाईट हे ते पुस्तक वाचल्यावर समजते त्यात ते म्हणतात -:"कर्माची गती खरोखर अति गहन |
आम्ही दोघे एकाच गुरुचे शिष्य ||
पण तो श्रीकृष्ण झाला पृथ्वीपती |
माझ्या घरात खायला नाही माती ||
गोकुळात त्याने केल्या अलोकिक लीला |
माझ्या बरोबर गुरूगृही आणितसे समिधा ||
आज तो बसला आहे सिंहासनावर |
माझ्या हाती मात्र चिपळ्या एकतारी || "
January 7, 2011
माझा महाराष्ट्र
गर्जा हा महाराष्ट्र ,रांगडा हा महाराष्ट्र ,
कुशल हा महाराष्ट्र ,लाल मातीतला हा महाराष्ट्र ,
सह्याद्रीच्या कुशीतला महाराष्ट्र ,
'आदर्श' कलंक लागलेला महाराष्ट्र ,
आत्महत्याने ईवळणारा महाराष्ट्र ,
राज्यांचा महाराष्ट्र , जोतिबांचा महाराष्ट्र ,
शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र ,
बारामतीकरांनी ने विकलेला महाराष्ट्र ,
धमक असताना बाईची चाकरी करणारा महाराष्ट्र ,
भाषेसाठी लढणारा महाराष्ट्र ,
इतिहास साठी भांडणारा महाराष्ट्र ,
पण शिक्षणापासून वंचित महाराष्ट्र ,
अंधारे भविष्य धाखवणारा महाराष्ट्र ,
पाण्यासाठी नुसतेच भांडणारा महाराष्ट्र ,
वेगळ्या विदर्भाची मागणी करणारा महाराष्ट्र ,
पण ज्यांनी हि " वाईट सत्कर्मे " केली ,
त्यांच्या पाठीशी सदेव उभा राहणारा
" जय महाराष्ट्र "
( हि कविता आधीचा महाराष्ट्र , आणि आताचा महाराष्ट्र याच्यावर करण्यात आली आहे
तरी त्याचा कोणी गैर अर्थ काढू ने)
...........................अविरत
७/०१/२०११
१:०८ pm

Subscribe to:
Posts (Atom)
शाळा
त्या दिवशी मला कळले कि शाळेची मजा कशात आहे ते इथे वर्ग आहेत,बाके आहेत,पोरे-पोरी आहेत, सर आहेत,बाई आहेत गणित,भूगोल आणि अगदी नागरिकशास्त्र सुध...
-
एक बार वळून पाहिलेस, होश हरपले बेहोश मी एक बार वळून नजर मिळवलिस, नजरेत तूझ्या फ़क्त मी एक बार वळून भेटलो पुन्हा, गुलाबी क्षनात तू अन् मी एकदा...
-
प्रेम इतके अवघड का असत समजायला आणि उमजायला इतकं जड जड का असत असं काय असते त्यात कि तिला पाहताच मनामध्ये विचारांच काहूर माजत चार दोन भेटीमध्य...
-
तुझ्यासाठी पाऊस पडतो हा होऊनी बेभान स्पर्श करतो तुला वारा हरवूनी भान ओघळणारे थेंब गालावरती प्रयत्न् करती थांबण्याचा अस्तित्व विसरुनी स्वताचे...